Learn App Development

Without Coding

मराठी मध्ये

******

20+ HOURS OF UNBEATABLE CONTENT

"Powerful" COURSE LOVED BY 2000+ STUDENTS

Learn With DeepaK(Android Developer, Blogger)

या कोर्सची वैशिष्ट्ये

प्रोग्रामिंग नाही

ब्लॉक्स लॉजिक मुळे आपल्याला कोडींग ची गरज नाही. अँप डेव्हलोपमेंट साठी खूप सोप्प.

मोबाईलवर अँप बनवू शकता

तुमच्या स्मार्टफोन वर तुम्ही अँप बनवू शकता.

समजेल अशा भाषेतून

अगदी सोप्प्या आणि सरळ भाषेत व्हिडिओ.

मोबाईलवर बघू शकता

सगळे विडिओ मोबाइलवर आणि लॅपटॉप वर पाहण्यासाठी बनवले आहेत.

20 तासापेक्षा जास्त

20 तासापेक्षा पेक्षा जास्त विडिओ कंटेन्ट.

लाइफटाईम ऍक्सेस

कोर्स ला एनरोल झाले ली आयुष्यात कधीही विडिओ पाहू शकता.

499 Rs/-

3999

85% डिस्काउंट

ऑफर मर्यादित कालावधी साठी

या कोर्स मधून तुम्ही काय शिकाल?


#1 - गुगल प्ले स्टोर ला आपलं अँप कस पब्लिश करायचं ?

#2 - आपल्या अँड्रॉइड मोबाईल वरून अँप कसे बनवायचे ?

#3 - ज्यांना काही कोडींग येत नाही ते कसे अँप्स बनू शकतात ?

#4 - अँप बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता ?

#5 - ब्लॉक प्रोग्रामिंग कशी करतात ? ( यासाठी कोडिंग आलं पाहिजे असं काही नाही ).

#6 - अँप UI डिसाईन & लॉजिक डेव्हलोपमेंट.

#8 - अँड्रॉइड बेसिक थिंग्स.

#7 - Live प्रोजेक्ट डेव्हलोपमेंट्स -

1. Biography App

2. Quotes App

3. Status App

4. Quiz App

5. Firebase - Online Database

6. Offline database App

7. Online Login System

8. User Registration System

>> सगळा सिलॅबस चेक करा <<

#9 - प्ले स्टोर ला अँप कसे टाकायचे ?

#10 - अँप रॅन्क कसे करायचे व त्याला डाउनलोड कसे आणायचे ?

#11 - अँप्स मधून इनकम कसा मिळवायचा ? अँप्स चे इतर इनकम सोर्स कोणते ?


➤ कोर्स ला मिळालेला प्रतिसाद

सर्टिफिकेट मिळवा

➤ याच मेथड चा Use करून Playstore आलेले माझे अँप्स इन्स्टॉल

(Result)

मी एक अँड्रॉइड अँप डेव्हलपर आहे २०० अँप्स आत्ता पर्यंत बनवले आहेत आणि माझे प्ले स्टोर ला ३५ अँप्स लाइव्ह आहेत ज्यांना २५ लाख अँप इन्स्टॉल्स आहेत. मला ४ वर्षांचा अँप डेव्हलोपमेंट एक्सपेरियन्स आहे. मी माझे अँप्स माझ्या मोबाईल वर बनवले आहेत. हे शक्य आहे. जर तुम्हाला अँप डेव्हलोपमेंट शिकायचं असेल तर हा कोर्से तुमच्या साठी आहे.

🔥या कोर्स सोबत 2999 चे फ्री बोनस🔥

फ्री बोनस - वेबसाईट बनवायला शिका १ का तासात (कोडींग न करता) ब्लॉगिंग वेबसाईट & बिसनेस वेबसाईट,लँडिंग पेजेस इ.

फ्री बोनस - Playstore वरून अँप का Remove केले जातात याचा डिटेल केस स्टडी केलेले ईबुक.

FAQs

Q. हा कोर्स कोण करू शकत ??

या कोर्स मध्ये प्रोग्रामिंग नाही तर ब्लॉक प्रोग्रामिंग शिकवली जाते सो कोणीही हा कोर्स करू शकता.

उदा - Students, Entrepreneur, Developers, Teachers.

Q. हा कोर्स live असेल कि Recorded?

हा कोर्से रेकॉर्डेड आहे, रेकॉर्डिंग तुम्हाला lifetime साठी आमच्या website वर मिळतात.

Q. कोर्स चा ऍक्सेस कधी पर्यंत असेल ?

हा १८ दिवसांचा कोर्स आहे. या कोर्स चा ऍक्सेस तुम्हाला Lifetime साठी असेल.

Q. हा कोर्स केल्यावर आम्ही Apps बनवायला शिकणार का ?

या कोर्स मध्ये मी खूप सारे प्रोजेक्ट्स मी स्वतः बनवून दाखवले आहेत. हा कोर्स केल्यावर तुम्ही अँप्स बनवू शकता आणि Playstore ला सुद्धा कस टाकू शकता हे सगळं या कोर्स मध्ये मी शिकवलं आहे.

Q. कोर्स करत असताना आम्हाला काही doubts आले तर ते कसे solve होणार ?

कोर्स ला Enroll झाल्यानंतर तुम्हाला Deepak चा WhatsApp नंबर आणि फोन नंबर दिला जातो तुम्ही डायरेक्ट त्यांच्या सोबत बोलून doubts solve करू शकता.


499 Rs/-

3999

85% डिस्काउंट

ऑफर मर्यादित कालावधी साठी

!!! लगेच एनरोल करून कोर्स ऍक्सेस करा !!!